Jump to content

आम्रखंड

आम्रखंड हा आमरस व श्रीखंड यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून तयार केलेला खाद्यपदार्थ आहे. यात आंब्याचा रस हा बहुतेक हापूस आंब्याचा असतो.