आमचूर
कच्च्या आंबट आंब्याच्या (कैरी) फोडी उन्हात वाळवून त्याचा चूर (पावडर) करून ठेवतात. नंतर ती अन्नास आंबट चव येण्यासाठी वापरतात.