आभासिकंद अभिवृद्धी
आभासीकंद अभिवृद्धी (Pseudo bulbs) आभासीकंद म्हणजे अन्नसाठा केलेले वनस्पतीचे अवयव. आर्किडमध्ये अशा प्रकारचे आभासीकंद मिळतात. यात खोडाचेच भाग फुगलेले असतात. आर्किडची अभिवृद्धी करताना आभासीकंदाचे विभाजन करतात.हे विभाजन आभासीकंद सुप्तावस्थेत असताना करतात.