Jump to content

आभाळमाया

आभाळमाया
दिग्दर्शक विनय आपटे
निर्माता शशांक सोळंकी
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ६९९
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता
  • सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी अल्फा टीव्ही मराठी
पहिला भाग १६ ऑगस्ट १९९९ – ८ जून २००१
प्रथम प्रसारण १९ ऑगस्ट २००२ – ०४ जुलै २००३
अधिक माहिती
आधी अवंतिका

आभाळमाया ही पहिली मराठी मालिका होती. ती अल्फा टीव्ही मराठी दूरचित्रवाणीवरून प्रसारित झाली होती. ही एक यशस्वी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका आहे.[] यात सुकन्या कुलकर्णी-मोने, मनोज जोशी, संजय मोने, अतिशा नाईक, हर्षदा खानविलकर, मनवा नाईक, संज्योत हर्डीकर, परी तेलंग मुख्य भूमिकेत झळकतात.[][]

कथानक

ही कथा रतनबाई कॉलेजमधील प्राध्यापक सुधा जोशी या शिक्षिकेभोवती फिरते, ज्यांच्या कुटुंबात तिचा पती शरद जो एक प्राध्यापक देखील आहे आणि त्यांना दोन मुली आकांशा आणि अनुष्का आहेत. शरद जेव्हा दुसऱ्या प्रोफेसर चित्राच्या प्रेमात पडतो जिची त्याला चिंगी नावाची एक मुलगी आहे, तेव्हा कुटुंबात तेढ निर्माण होते.[]

संदर्भ

  1. ^ "20 Years Of Abhalmaya: Sukanya Mone, Manva Naik, Sanjyot Hardikar, Swarangi Marathe And Others Celebrate On Video Call". SpotboyE (इंग्रजी भाषेत). 2021-02-01 रोजी पाहिले.
  2. ^ "Abhalmaya: Here's how the cast of the first super hit Marathi show looks like now". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-05-14. 2021-02-01 रोजी पाहिले.
  3. ^ "Abhalmaya: Down the memory lane after 16 years". Marathi Stars (इंग्रजी भाषेत). 2021-02-01 रोजी पाहिले.
  4. ^ "Recalling the happy memories of 'Abhalmaya'". Marathi Movie World. 2021-02-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

रात्री ८.३०च्या मालिका
आभाळमाया | अवंतिका | ऊन पाऊस | वादळवाट | असंभव | अनुबंध | लज्जा | आभास हा | एका लग्नाची दुसरी गोष्ट | मला सासू हवी | जुळून येती रेशीमगाठी | माझे पती सौभाग्यवती | खुलता कळी खुलेना | तुझं माझं ब्रेकअप | तुला पाहते रे | अग्गंबाई सासूबाई | टोटल हुबलाक | अग्गंबाई सूनबाई | माझी तुझी रेशीमगाठ | दार उघड बये | नवा गडी नवं राज्य | सारं काही तिच्यासाठी | लाखात एक आमचा दादा
रात्री ९च्या मालिका
आभाळमाया | वादळवाट | वहिनीसाहेब | अभिलाषा | कळत नकळत | लक्ष्मणरेषा | शुभं करोति | अमरप्रेम | पिंजरा | अजूनही चांदरात आहे | तुझं माझं जमेना | एका लग्नाची तिसरी गोष्ट | का रे दुरावा | काहे दिया परदेस | स्वराज्यरक्षक संभाजी | माझ्या नवऱ्याची बायको | एक गाव भुताचा | माझा होशील ना | तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! | नवा गडी नवं राज्य | शिवा