Jump to content

आफ्रिकेतील युद्ध (पहिले महायुद्ध)

आफ्रिकेतील युद्ध (पहिले महायुद्ध)
पहिले महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक ३ ऑगस्ट १९१४ - नोव्हेंबर १९१८
स्थान कामेरून, टोगोलॅंड, जर्मन दक्षिण-पश्चिम आफ्रिका, जर्मन पूर्व आफ्रिका, उत्तर ऱ्होडेशिया, मोझांबिक, ॲंगोला, लायबेरिया.
परिणती सर्व ठिकाणी दोस्त राष्ट्रांचा विजय
युद्धमान पक्ष
युनायटेड किंग्डम ब्रिटिश साम्राज्य
*Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
*ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
*दक्षिण आफ्रिकेचे संघराज्य
फ्रान्स फ्रांस
बेल्जियम ध्वज बेल्जियम
पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल
जर्मन साम्राज्य जर्मन साम्राज्य
बोएर

पहिल्या महायुद्धातील आफ्रिकेतील युद्ध तत्कालिन आफ्रिकेतील प्रशियन साम्राज्याच्या वसाहतीत लढले गेले़. यात कामेरून, घाना, टोगो, दक्षिण-पश्चिम आफ्रिका व जर्मन पूर्व आफ्रिका यांचा समावेश होतो.