Jump to content

आपेंझेल इनरर्‍होडन

आपेंझेल इनरऱ्होडन
Kanton Appenzell Innerrhoden
स्वित्झर्लंडचे राज्य
चिन्ह

आपेंझेल इनरऱ्होडनचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
आपेंझेल इनरऱ्होडनचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देशस्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानीआपेंझेल
क्षेत्रफळ१७२.५ चौ. किमी (६६.६ चौ. मैल)
लोकसंख्या१५,६८८
घनता९०.९ /चौ. किमी (२३५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२CH-AI
संकेतस्थळhttp://www.ai.ch

आपेंझेल इनरऱ्होडन (जर्मन: Appenzell Innerrhoden) हे स्वित्झर्लंड देशाच्या ईशान्य भागातील एक राज्य (कॅंटन) आहे. इ.स. १५९७ साली आपेंझेल राज्याचे दोन तुकडे करून आपेंझेल आउसरऱ्होडन व आपेंझेल इनरऱ्होडन ही दोन राज्ये निर्माण करण्यात आली.


बाह्य दुवे