Jump to content

आपेंझेल आउसरर्‍होडन

आपेंझेल आउसरऱ्होडन
Kanton Appenzell Ausserrhoden
स्वित्झर्लंडचे राज्य
चिन्ह

आपेंझेल आउसरऱ्होडनचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
आपेंझेल आउसरऱ्होडनचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देशस्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानीहेरिसाउ
क्षेत्रफळ२४२.९ चौ. किमी (९३.८ चौ. मैल)
लोकसंख्या५३,०१७
घनता२१८.३ /चौ. किमी (५६५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२CH-AR
संकेतस्थळhttp://www.ar.ch/

आपेंझेल आउसरऱ्होडन (जर्मन: Appenzell Ausserrhoden) हे स्वित्झर्लंड देशाच्या ईशान्य भागातील एक राज्य (कॅंटन) आहे. इ.स. १५९७ साली आपेंझेल राज्याचे दोन तुकडे करून आपेंझेल आउसरऱ्होडन व आपेंझेल इनरऱ्होडन ही दोन राज्ये निर्माण करण्यात आली.


बाह्य दुवे