आपुलकी (पुस्तक)
आपुलकी हे पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेले मराठी पुस्तक आहे.
पुस्तकाची अनुक्रमणिका
१. - एक वडीलधारा माणूस - १
२. - बालगंधर्व : एक अटळ स्मरण - ९
३. - दादा - १६
४. - मुशाफिर टिकेकर - ३१
५. - ’किमया’कार माधव आचवल - ३७
६. - नाट्यरंगी रंगलेला शरद तळवळकर - ४७
७. - आमची आवाबेन - ५६
८. - अब्द अब्द मनीं येतें - ६४
९. - अनंत काणेकर - ७३
१०. - शिक्षकांचे शिक्षक - ७९
११. - शंकर घाणेकर : एक हसवणारा फकीर - ९१
१२. - शुक्ल कवी - ९९
१३. - माधवराव - १०३
१४. - अग्रलेखक गोविंदराव तळवळकर - १०९
१५. - कोल्हापूरचे नाट्यप्रेमी लोहिया - ११७