Jump to content

आनुवांशिक जनुकशास्त्र

आनुवांशिक जनुकशास्त्र हे जनुकशास्त्राची पुढची श्रेणी आहे. मानवात, तसेच बहुतेक सजीवांच्या पेशींच्या केंद्रातील डीएनएवरील माहिती ए, टी, जी आणि सी या रासायनिक स्वरूपांत असते. या रासायनिक स्वरूपांत बदल होतो पण डीएनएची श्रृंखला तशीच असते, या रासायनिक स्वरूपातील बदलांचा अभ्यास आनुवांशिक जनुकशास्त्रात (एपिजेनेटिक्स) केला जातो. भारतातील नामवंत शास्त्रज्ञ संजीव गलांडे यांनी या विषयात संशोधन केले आहे.