आनाकोस्की (फिनलंड)
आनाकोस्की फिनलंडमधील छोटे शहर आहे. मध्य फिनलंड प्रांतातील या शहराची लोकसंख्या २०,२८२ (३१ जानेवारी, २०१४) असून विस्तार १,१३८.३ किमी२ इतका आहे. पैकी २५३.८४ किमी२ विस्तार १७० तळ्यांचा आहे.