आधारवड
?अधरवड महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | इगतपुरी |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
लोकसंख्या | ४,००० (२०११) |
भाषा | मराठी |
सरपंच | पांडुरंग कारभारी बऱ्हे, नवनाथ धोंडू बऱ्हे, |
बोलीभाषा | |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • 422402 • +०२५५३ • एमएच/ |
अधरवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते.
लोकजीवन
अधरवड गावात अनेक आडनावाची लोक राहतात. प्रामुख्याने मराठा समाज ह्या गावात जास्त आहे. बऱ्हे हे येथील प्रमुख आडनाव आहे. यासोबतच येथे लगड, ठोके, जाधव, राक्षे हे मराठी कुटुंब राहतात. त्याचप्रमाणे पगारे, परदेशी, लोटे, वाघ असे अनुसूचित जाती-अधिवासी बांधव राहतात. राजकीय दृष्ट्या हे गाव अति शिक्षित आहे.
प्रेक्षणीय स्थळे
मारुती मंदिर, गवलीबाबा मंदिर
नागरी सुविधा
पाणी, रस्ते उत्तमप्रकरची आहेत
जवळपासची गावे
टाकेद, खेड, पिंपळगाव मोर, धामणी, धामणगाव