Jump to content

आदिवासी समाज, संस्कृती आणि साहित्य (पुस्तक)

आदिवासी समाज संस्कृती आणि साहित्य हे वैजनाथ अनमुलवाड यांनी संपादित केलेले पुस्तक आहे.

प्रिय विकिसदस्य, आपल्याला माहित आहे का की

*'क्वचित्, कदाचित्,अर्थात्,अकस्मात्,विद्वान्,' यांसारखे मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द अ-कारान्त लिहावेत.


जसे आपणास विदित असेल, मराठी विकिप्रकल्पांच्या अचूकतेस हातभार लागावा म्हणून वेळोवेळी शुद्धलेखनात गती असलेल्या सदस्यांनी मोठेच योगदान केले आहे.फायरफॉक्स शुद्धलेखन चिकित्सक आणि सांगकामे(बॉट्स)तंत्रज्ञानाचे पाठबळसुद्धा तज्ञ सदस्यांनी पुरवून मराठी विकिप्रकल्पांना झळाळी देण्याचे काम करत आहेत. तरीसुद्धा आपल्याला मराठीत केलेले लेखन जतन करण्यापूर्वी किंवा इतरांनी केलेले लेखन फायरफॉक्स शुद्धलेखन चिकित्सकाकडून किंवा गमभन शुद्धलेखन चिकित्सकाकडून तपासून घेता येईल; मराठी विकिपीडियाच्या अचूकतेत भर पडेल .मराठी विकिप्रकल्पात दर्जेदार आणि समृद्ध माहितीचा साठा तयार व्हावा म्हणून आपणास अमूल्य सहकार्याची सादर विनंती आहे.या संदर्भात खालील दूवेसुद्धा अभ्यासावेत हि नम्र विनंती

आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

शुद्धलेखन सुधारण्यात सहभागी सदस्य आणि
विकिपीडिया मदतचमू
~~~~

हेसुद्धा पहा


आदिवासी समूह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजाला अभ्यासकांनी विविध नावे दिलेली आहेत.

अनुक्रम १ ) बीजभाषण २ ) आदिवासी साहित्य : जीवनाशय व चळवळ ३ ) शेड्युल विधेयक व आदिवासी मुक्ती ४ ) आदिवासी साहित्य संकृती परंपरा आणि इतिहास ५ ) आदिवासी साहित्य, अस्मिता व विद्रोह ६ ) आदिवासी आणि मुख्य प्रवाह ७ ) माडियांच्या लोकगीतातील सौंदर्य ८ ) आदिवासी स्त्री ९ ) आदिवासी: जादू व मंत्रतंत्र विद्या १० ) आंबेडकर वादि व अदिवशी साहित्य ११ ) मराठी अदिवशी कवितेचे स्वरूप : एक आकलन १२ ) अदिवशी काव्यातील वांग्मय जाणीव १३ ) अदिवशी भाषा : आव्हाने व पुढील दिशा १४ ) अदिवशी लोक जीवन १५ ) आदिवाशीच्या विकासात प्रसार माद्यमाची भूमिका १६ ) अदिवशी चित्रकला १७ ) आदिवाशीचे धर्म व धर्माचरन १८ ) आदिवाशीचे वैदिकशास्त्र व वनस्पतीशास्त्र १९ ) महाराष्ट्रातील आदिवाशीच्या विकासाची दिशा २० ) अदिवशी जीवन व जागती करण २१ ) अदिवशी साहित्य स्त्रीजीवन २२ ) चित्रपटातील आदिवाशीचे चित्रन आणि वास्तव २३ ) पावरा आदिवासी : समाज , संस्कृती व लोक साहित्य २४ ) महाराष्ट्रातील आदिवासी जमाती व त्यांच्या बोली इ. महत्त्वपूर्ण विषयांचा यात अंतर्भाव आहे.

सदर ग्रंथ मिळवण्यासाठी डॉ. वैजनाथ अनमुलवाड, नांदेड यांच्याशी ९४२१९३८८०२ या क्रमांकावर संपर्क साधा.

धन्यवाद!