Jump to content

आदित्य आंग्ले

आदित्य आंग्ले (२ नोव्हेंबर, १९८३:मडगांव, गोवा, भारत - ) हा भारतीय प्रथमवर्गीय क्रिकेट खेळाडू आहे. हा गोव्याकडून प्रथमवर्ग तर राजस्थान रॉयल्सकडून भारतीय प्रीमियर लीगमध्ये खेळला.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "माहिती". क्रिकइन्फो.कॉम. २०२२-०९-०२ रोजी पाहिले.