Jump to content

आदि द्रविड

आदि द्रविड (किंवा आदि द्रविडर ) हा शब्द १९१४पासून भारतातील तामिळनाडू राज्याने परैैयार दर्शविण्यासाठी वापरला [] २०११ च्या भारताच्या जनगणनेच्या वेळी त्यांची राज्यात सुमारे १८% लोकसंख्या होती.[]

एका गावातील आदि द्रविड

संदर्भ

  1. ^ Bergunder 2004.
  2. ^ "Half of India's dalit population lives in 4 states". The Times of India. 2013-05-02. 2018-02-12 रोजी पाहिले.