Jump to content

आदर्श शिक्षक पुरस्कार

  • खालील यादीत आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक, आदर्श प्राध्यापक, आदर्श मुख्याधापक, आदर्श प्राचार्यांची नावे माहिती सहीत जोडा. पुरस्कार कोणत्या संस्थेकडून/ शासना कडून , कोणत्या वर्षी प्राप्त झाला ? पुरस्काराचे नाव काय, पुरस्काराचे स्वरूप काय ?
  • विकिपीडिया लेखांमध्ये केवळ यादी अपेक्षित नसते त्यामुळे सावकाशीने का होईना माहिती २ परिच्छेदांपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करावा. २ परिच्छेदपेक्षा अधिक माहिती उपलब्ध असलेल्या शिक्षकांबद्दल अधिक ज्ञानकोशीय स्वरूपातील माहिती उपलब्ध झाल्यास स्वतंत्र लेख बनू शकतो का याचा विचार करा. (२ परिच्छेंदापेक्षा -४००० बाईटपेक्षा- कमी मजकुराचे स्वतंत्र लेख बनवण्याचे टाळा)
  • संबंधित शाळा महाविद्यालयाबद्दल किमान दोन परिच्छेद मजकुरासहित लेख उपलबध करण्याचा विचार करा.

आदर्श शिक्षक पुरस्कार

  • नागपूर , राज्यस्तरीय शिक्षक प्रबोधन पुरस्कार २०१३ राज्यातील एकमेव निवडक शिक्षकास दिला जाणारा हा पुरस्कार पुणे जिल्ह्यातील जि.प.शिक्षक कवी, लेखक ,निवेदक व तंत्रस्नेही शिक्षक श्री संजय वसंत जगताप यांना कोसन्मानचिन्ह , शाल व रोख रक्कम ११०००/- स्वरूपात भगवती सभागृह नागपूर येथे प्रदान करण्यात आला. संजय जगताप यांनी "शिक्षण संजीवनी " या शैक्षणिक ॲप व वेबसाईटची निर्मिती केली आहे.
  • सेंटर फॉर एज्युकेशन ॲन्ड सोशल डेव्हलपमेन्ट आणि युवा क्रीडा मंत्रालयातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार : आकुर्डी येथील डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक रेवण सुधाकर करोडी यांना.
  • महाराष्ट्र राज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार : प्राथमिक विभागातील ३७, माध्यमिक ३८, आदिवासी विभागातील १८. दोन विशेष शाळांमधील शिक्षक, एक अपंग शाळेत शिकवणारा शिक्षक, एक स्काउट शिक्षक आणि एक गाईड असे एकूण ९८ पुरस्कार.काही शिक्षकांची नावे : मुंबई :- जुबैर मुश्ताक अहमद मोहम्मद (उच्च प्राथमिक उर्दू शाळा, मालवणी), धर्मराज यादव (उच्च प्रारथमिक शाळा, अंधेरी), माताचरण मिश्रे (गाडगेमहाराज चौकातील हिंदी शाळा), जयवंत पाटील (धर्मवीर संभाजी विद्यालय, विक्रोळी), प्रभज्योत मसिंह (सेंट कोलंबा स्कूल, गामदेवी), नानासाहेब पुंदे (सरस्वती हायस्कूल, भांडुप) यांना. आणि बोर्डीच्या सु.पे.ह. हायस्कूलच्या आशा वर्तक यांना.
  • पुणे विद्यापीठाचा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार : नाशिक येथील प्राध्यापक डॉ. गोटन हिरालाल जैन यांना.
  • पुणे विद्यापीठाकडून प्राचार्य व्ही.के. जोग (आदर्श शिक्षक) पुरस्कार : पुणे विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाचे डॉ. बिमलेंदू नाथ यांना.
  • मावळ पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार : न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षक श्याम उबाळे यांना.
  • सेंटर फॉर एज्युकेशन ॲन्ड सोशल डेव्हलपमेन्ट आणि युवा क्रीडा मंत्रालयातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार : आकुर्डी येथील डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक रेवण सुधाकर करोडी यांना.
  • महाराष्ट्र राज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार : प्राथमिक विभागातील ३७, माध्यमिक ३८, आदिवासी विभागातील १८. दोन विशेष शाळांमधील शिक्षक, एक अपंग शाळेत शिकवणारा शिक्षक, एक स्काउट शिक्षक आणि एक गाईड असे एकूण ९८ पुरस्कार .काही शिक्षकांची नावे : मुंबई :- जुबैर मुश्ताक अहमद मोहम्मद (उच्च प्राथमिक उर्दू शाळा, मालवणी), धर्मराज यादव (उच्च प्राथमिक शाळा, अंधेरी), माताचरण मिश्रे (गाडगेमहाराज चौकातील हिंदी शाळा), जयवंत पाटील (धर्मवीर संभाजी विद्यालय, विक्रोळी), प्रभज्योत मसिंह (सेंट कोलंबा स्कूल, गामदेवी), नानासाहेब पुंदे (सरस्वती हायस्कूल, भांडुप) यांना. आणि बोर्डीच्या सु.पे.ह. हायस्कूलच्या आशा वर्तक यांना.
  • पुणे विद्यापीठाचा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार : नाशिक येथील प्राध्यापक डॉ. गोटन हिरालाल जैन यांना.
  • पुणे विद्यापीठाचा प्राचार्य व्ही.के. जोग (आदर्श शिक्षक) पुरस्कार : पुणे विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाचे डॉ. बिमलेंदू नाथ यांना.
  • मावळ पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार : न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षक श्याम उबाळे यांना.
  • सेवा मित्र मंडळ गटाच्या वतीने दिलेले आदर्श माता (मातृगौरव)पुरस्कार : एव्हरेस्टवीर भूषण हर्षेची आई भाग्यश्री हर्षे, नवोदित क्रिकेट खेळाडू हर्षद खडीवालेची आई प्रतिभा खडीवाले, एन.दी.ए.त प्रवेश मिळविलेल्या सौरभ थोरवेची आई आश्विनी थोरवे वगैरे.
  • चिंचवडच्या महात्मा ज्योतिबा फुले मंडळातर्फे सावित्रीबाई पुरस्कार :
    • आदर्श प्राचार्य पुरस्कार : ब्रह्मचारिणी पवनामृता चैतन्या व रजनी दुवेदी यांना
    • आदर्श प्राध्यापिका पुरस्कार : डॉ. शीतल भंडारी व डॉ. मानसी कुर्तकोटी यांना.
    • आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार : रेश्मा नायकवडी यांना
    • बुलडाणा जिल्हा शिक्षक गौरव पुरस्कार :- हा पुरस्कार १९-२-२०१५ रोजी किरण शिवहर डोंगरदिवे या बोरी गावातल्या प.स. मेहकर शाळेतील शिक्षकांना 19 फेब्रुवारी 2015 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांच्या हस्ते देण्यात आला. डोंगरदिवे हे कवी व साहित्य समीक्षकही आहेत.

किरण शिवहर डोंगरदिवे यांना २०१४-१५चा महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार ५ सप्टेंबर २०१५ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, PCटैब्लेट आणि १ लाख १० हजाराचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी हा मानाचा पुरस्कार मिळवणारे किरण डोंगरदिवे या पुरस्कारामुळे महाराष्ट्राला परिचित झाले आहेत.

• कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात पोहाळे तर्फ आळते येथे असलेल्या श्री नवनाथ हायस्कूलचे अनेक अखिल भारतीय, राज्य व जिल्हा पातळीवरील पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक चंद्रकांत काशिनाथ निकाडे यांच्या कार्याचा परिचय.

जन्म : १ जून,१९६४

शिक्षण : एम.ए.

व्यावसायिक : डी.एड.(१९८१/८३)

बी.ए.(१९८७-९०)

एम.ए.(१९९२)

बी.एड.(१९९४)

एम.एड.(१९९७)

डिप्लोमा इन व्होकेशनल गायडन्स (२००३/०४)

सेवा : श्री त्र्यंबोली विद्यालय,विक्रमनगर,कोल्हापूर. सहाय्यक शिक्षक (१९८३/८४)

हरिहर विद्यालय,लक्ष्मीपुरी,कोल्हापूर.सहाय्यक शिक्षक (१९८४/९५)

श्री नवनाथ हायस्कूल,पोहाळे. मुुुुख्याध्यापक (१९९५ ते आजही)कार्यविशेष : विभागातील ७५०० विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय कसोटी द्वारा मार्गगदर्शन व समुपदेशन. विविध विषयावर शाळा व संस्थामधून १००० व्याख्याने, ४८५ समस्याग्रस्त बालकांना स्वयंसूचना तंत्राद्वारे