Jump to content

आदत से मजबूर (मालिका)

आदत से मजबूर (मालिका)
शैली विनोदी (कॉमेडी)
निर्मित धरमपाल ठाकूर
लिखित भारत कुकरेती
दिनेश ब्रिगेडियर
दिग्दर्शित धरमपाल ठाकूर
कलाकार अनुज पंडित शर्मा
वनशिका शर्मा
सना मकबूल
मूळ देश भारत
भाषा हिंदी
भागांची संख्या १०५
Production
निर्माता धरमपाल ठाकूर, भारत कुकरेती, पंकज सुधीर मिश्रा
स्थान मुंबई
Camera setup मल्टी कॅमेरा
एकुण वेळ २२ मिनिटे
Production
company(s)
टीम प्रोडक्शनस्
वितरक सोनी पिक्चर्स नेटवर्क
Broadcast
Original channel सब टीव्ही
Picture format ५७६ आय्
१०८० पी (एचडीटीव्ही)
Original run ३ ऑक्टोबर, इ.स. २०१७ (2017-10-03) – 26 फेब्रुवारी 2018 (2018-02-26)
External links
Official website

आदत से मजबूर (सक्तीची सवय ) ही एक भारतीय विनोदी दूरचित्रवाणी मालिका आहे. ही मालिका ३ ऑक्टोबर २०१७ ते २६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत सब टीव्हीवर प्रसारित झाला .[][]

कथानक

जेव्हा पूर्णपणे भिन्न व्यक्तिमत्त्व असलेले पाच तरुण एकाच ठिकाणी एकत्र काम करतात तेव्हा काही स्पर्धा तसेच काही विनोदी परिस्थिती निर्माण होत असते. या पाच तरुणांचे जीवन दाखवले आहे. सनी, जे.डी., रंजन, रिया आणि सॅम हे एकाचे मासिकाच्या प्रकाशन कंपनीत एकत्र काम करतात.[]

भूमिका

मुख्य

  • रिषभ चड्ढा म्हणून जमनादास धीरूभाई मजीठिया उर्फ जे.डी.
  • रिया तुटेजा म्हणून सना मकबुल []
  • वंशिका शर्मा म्हणून समिक्षा / सॅम
  • सनी म्हणून अनुज पंडित शर्मा
  • रंजन म्हणून हरेश राऊत
  • अनंत महादेवन म्हणून रोशन लाल तुटेजा / दर्शन लाल तुटेजा []

आवर्ती

  • श्री. पटेल म्हणून शेखर शुक्ला
  • प्रगती मेहरा म्हणून मेनका
  • प्रतीक परिहार रूपेश पटेल म्हणून
  • इन्स्पेक्टर रोहिणी तळपदे म्हणून मेलिसा पैस
  • मनमीत सिंग म्हणून मनमीत ग्रेवाल
  • सुरलेन कौर सुरलेन म्हणून

पाहुणे कलाकार

संदर्भ

  1. ^ "कपिल शर्मा मिथुन चक्रवर्ती के साथ करेंगे इस टीवी शो से वापसी (Hindi)". First Post. 5 October 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "A new office comedy to tickle your funny bone". The Times of India. 3 October 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "Aadat sae Majboor on Sony SAB is about friendship, rivalry, bonding". The Best Media Info. 26 September 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "I never wanted to do a Saas-Bahu saga with all kind of drama: Sana Maqbool Khan". The Times of India. 14 September 2017 रोजी पाहिले.
  5. ^ "Ananth Mahadevan says, there's no reason to look down upon television". Free Press Journal. 6 October 2017 रोजी पाहिले.
  6. ^ "Aadat Se Majboor: Mithun Chakraborty, Kapil Sharma and Bharti Singh to make an appearance". 10 October 2017 रोजी पाहिले.