आत्मविश्वास (चित्रपट)
आत्मविश्वास | |
---|---|
दिग्दर्शन | सचिन पिळगांवकर |
निर्मिती | सचिन पिळगांवकर |
कथा | सचिन पिळगांवकर |
पटकथा | सचिन पिळगांवकर |
प्रमुख कलाकार | नीलकांती पाटेकर अशोक सराफ किशोरी शहाणे सचिन पिळगांवकर वर्षा उसगांवकर मधुकर तोरडमल प्रशांत दामले अर्चना पाटकर सुनील बर्वे दया डोंगरे सुधीर जोशी |
संवाद | अशोक पाटोळे सुधीर कवडी |
संकलन | अविनाश ठाकूर चिंटू ढवळे |
छाया | चारुदत्त दुखंडे |
कला | शरद पोळ |
गीते | सुधीर मोघे प्रवीण दवणे |
संगीत | अरुण पौडवाल |
ध्वनी | पांडुरंग बोलूर |
पार्श्वगायन | सुरेश वाडकर अनुराधा पौडवाल सचिन पिळगांवकर |
नृत्यदिग्दर्शन | माधव किशन |
वेशभूषा | रत्नाकर जाधव |
रंगभूषा | मोहन पाठारे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १९८९ |
आत्मविश्वास हा १९८९ साली प्रदर्शित झालेला सचिन पिळगांवकर लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित भारतीय मराठी-भाषेतील चित्रपट आहे व ह्याचं संगीत अरुण पौडवाल ह्यांनी दिलेलं आहे. या चित्रपटात नीलकांती पाटेकर, अशोक सराफ, किशोरी शहाणे, सचिन पिळगांवकर, वर्षा उसगांवकर, मधुकर तोरडमल, प्रशांत दामले, अर्चना पाटकर, सुनील बर्वे, दया डोंगरे आणि सुधीर जोशी यांच्या भूमिका आहेत.
यशालेख
कलाकार
- नीलकांती पाटेकर - रजनी तेंडुलकर / आरती ए. मंगलकर
- अशोक सराफ - विजय झेंडे
- किशोरी शहाणे - आसावरी ए. मंगलकर
- सचिन पिळगांवकर - राजेंद्र मा. रत्नपारखी (राजू)
- वर्षा उसगांवकर - निशा
- मधुकर तोरडमल - ए. एन. मंगलकर
- प्रशांत दामले - अभय ए. मंगलकर
- अर्चना पाटकर - मीना अभय मंगलकर
- सुनील बर्वे - अजिंक्य ए. मंगलकर
- दया डोंगरे - वासंती बाळासाहेब सरपोतदार
- सुधीर जोशी - डॉ. बाळासाहेब सरपोतदार
- जयराम कुलकर्णी - राजूचा मामा
- शांता तांबे - शांताबाई (राजूची मामी)
- रविंद्र बेर्डे - निशासोबत असभ्यतेनं वागणारा दुकानदार
- आशालता वाबगांवकर - मीनाची दिवंगत आई
- बिपीन वर्टी - रायकर (श्री. मंगलकरांचा साहेब)
- मधू आपटे - मंगलकरांच्या घराचा खरेदीदार
पार्श्वभूमी
कथानक
उल्लेखनीय
या चित्रपटात खालील गाणी आहेत.
- रे मन मी तुला
- सांगा माझ्या लेकीला
- आली जाग सोनियाच्या अंबराला