Jump to content

आत्मपॅम्फ्लेट

आत्मपॅम्फ्लेट
दिग्दर्शन आशिष अविनाश बेंडे
संगीत साकेत कानेटकर
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित २०२३


आत्मपॅम्फलेट हा आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित २०२३मधील एक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाची पटकथा परेश मोकाशी यांची असून छायाचित्रण सत्यजित शोभा श्रीराम यांचे आहे. चित्रपटाचे निर्माण टी-सीरीज, कलर यलो प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज यांनी केले. []

या चित्रपटाला ७३व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जनरेशन १४प्लस पुरस्कारासाठी याला नामांकन मिळाले. [] [] हा चित्रपट ६ ऑक्टोबर, २०२३ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. []

संदर्भ

  1. ^ "Marathi film 'Aatmapamphlet' to screen at Berlin International Film Festival". The New Indian Express. 2023-02-20 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-04-04 रोजी पाहिले.
  2. ^ Walid, Shayeza (2023-02-23). "Berlin Selection 'Aatmapamphlet' Details the Coming of Age of a Boy and of India". Variety (इंग्रजी भाषेत). 2023-04-04 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-04-04 रोजी पाहिले.
  3. ^ Shackleton, Liz (2023-02-20). "Zee Studios' Shariq Patel On Push Into Web Series, Festival Films With Berlin Selections 'Brown' & 'Aatma Pamphlet'". Deadline (इंग्रजी भाषेत). 2023-03-20 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-04-04 रोजी पाहिले.
  4. ^ डेस्क, एबीपी माझा एंटरटेनमेंट (2023-09-17). "Aatmapamphlet : अतरंगी, तिरकस, विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या 'आत्मपॅम्फ्लेट'चा ट्रेलर आऊट". marathi.abplive.com. 2023-09-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-09-19 रोजी पाहिले.