Jump to content

आडोनी

आडोनी
ఆదోని
भारतामधील शहर

आडोनी किल्ला
आडोनी is located in आंध्र प्रदेश
आडोनी
आडोनी
आडोनीचे आंध्र प्रदेशमधील स्थान

गुणक: 15°37′28″N 77°16′23″E / 15.62444°N 77.27306°E / 15.62444; 77.27306

देशभारत ध्वज भारत
राज्य आंध्र प्रदेश
जिल्हा कुर्नूल जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची १,४२७ फूट (४३५ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,६६,३४४
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


आडोनी हे भारत देशाच्या आंध्र प्रदेश राज्याच्या कुर्नूल जिल्ह्यामधील एक शहर आहे. आडोनी शहर कुर्नूलच्या ९७ किमी पश्चिमेस तर बेल्लारीच्या ७३ किमी ईशान्येस वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १.६६ लाख होती.

आडोनी रेल्वे स्थानक मुंबई–चेन्नई रेल्वेमार्गावर असून येथे अनेक एक्सप्रेस गाड्यांचा थांबा आहे.

बाह्य दुवे