आडस
आडस हे गाव केज तालुक्यात असून जिल्हा बीड आहे. 2011च्या जनगणने नुसार आडस ह्या गावाचा केंद्रीय गाव क्रमांक 559774 हा आहे. गावात ग्रामपंचायत असून, ती एकूण 17 सदस्यांची आहे. आडस हे गाव सर्व पंचक्रोशीत येथील शनिवारी भरल्या जाणाऱ्या बाजारामुळे प्रसिद्ध आहे.