Jump to content
आठवले
आठवले
हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
पांडुरंगशास्त्री आठवले - स्वाध्याय परिवाराचे प्रणेते.
शांताराम आठवले
- मराठी चित्रपटदिग्दर्शक व लेखक .
रामदास बंडू आठवले - मराठी राजकारणी.