Jump to content

आटा पिटा

आटापिटा हा एक म‍राठी विनोदी चित्रपट आहे.

  • संगीत: संजीव कोहली
  • कथा: उत्तुंग शेलार
  • गायकः अवधुत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, त्यागराज खाडिलकर.
  • पटकथा: उत्तुंग शेलार
  • कलाकार: भरत जाधव, मकरंद अनासपुरे, अश्विनी आपटे, सतिश पुळेकर,संजय नार्वेकर.
  • निर्माता: भुषण पाटील, दिपाली सामंत, आचल राणे.
  • दिग्दर्शक: उत्तुंग शेलार
  • छायाचित्रण: प्रसाद भेंडे
  • प्रदर्शन तिथी: शुक्रवार, डिसेंबर १० २०१०