Jump to content

आटके

आटके हे सातारा जिल्ह्यातल्या कऱ्हाड तालुक्यातील एक निसर्गसंपन्न गाव आहे. हे गाव कृष्णा नदीकाठी वसलेले आहे. या गावाचा समावेश सातारा लोकसभा मतदारसंघात आणि कऱ्हाड-दक्षिण विधानसभा मतदारसंघात होतो.