Jump to content

आझम खान (क्रिकेट खेळाडू)

१९६५ जन्मलेल्या पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू साठी येथे टिचकी द्या : आझम खान

आझम मोईन खान (१० ऑगस्ट, १९९८:कराची, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.

याचे वडील मोईन खान देखील पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत.