Jump to content

आजोबा

कोणाच्याही वडिलाचे वडील म्हणजे आजोबा. आईच्या वडिलांना पण आजोबा म्हणतात. आजोबा हे नातू व नातीला जुन्या गोष्टींची माहिती सांगतात व आई बाबांच्या सोबतच आजोबा यांची महत्त्वाची भूमिका आपल्या जडण घडणीत असते.