आजचा दिवस माझा
आजचा दिवस माझा | |
---|---|
दिग्दर्शन | चंद्रकांत कुलकर्णी |
निर्मिती | पुजा छाब्रिया |
कथा | अजित दळवी, प्रशांत दळवी |
प्रमुख कलाकार | सचिन खेडेकर अश्विनी भावे महेश मांजरेकर हृषीकेश जोशी पुष्कर श्रोत्री |
संगीत | अशोक पत्की |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २९ मार्च २०१३ |
वितरक | एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रा.लि. |
आजचा दिवस माझा हा २०१३ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. राजकारणावर आधारित असलेल्या आजचा दिवस माझामध्ये सचिन खेडेकर, अश्विनी भावे व महेश मांजरेकर ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत.
आजचा दिवस माझाला २०१३ सालचा सर्वोत्तम मराठी चित्रपट हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
संदर्भ
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील आजचा दिवस माझा चे पान (इंग्लिश मजकूर)