Jump to content

आचे

आचे
Aceh
इंडोनेशियाचा प्रांत
ध्वज
चिन्ह

आचेचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
आचेचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देशइंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानीबांदा आचे
क्षेत्रफळ५८,३७६ चौ. किमी (२२,५३९ चौ. मैल)
लोकसंख्या४४,८६,५७०
घनता७६.९ /चौ. किमी (१९९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ID-AC
संकेतस्थळhttp://acehprov.go.id/
आचे

आचे (देवनागरी लेखनभेद: आचेह ; बहासा इंडोनेशिया: Aceh ;) हा इंडोनेशिया देशाचा एक विशेष प्रांत आहे. हा प्रांत सुमात्रा बेटाच्या उत्तर टोकास वसलाआहे. भारताचा अंदमान आणि निकोबार प्रदेश अंदमानचा समुद्रात आच्याच्या उत्तरेला वसला आहे.

इंडोनेशियातील सर्वाधिक मुस्लिम जनता आचे येथे वसलेली असून येथील काही कायदे शारियानुसार चालतात. आग्नेय आशियामधील इस्लाम धर्माची जडणघडण आचे येथेच झाली असे मानले जाते.

२००४ साली झालेल्या हिंदी महासागरातील प्रलयंकारी त्सुनामीमध्ये आचे प्रांत मोठ्या प्रमाणावर उध्वस्त झाला. एकूण २.२६ लाख मृत इंडोनेशियन लोकसंख्येचा मोठा हिस्सा आचे प्रांतामधून होता.


बाह्य दुवे