आचार्य प्रियवत शर्मा
आचार्य प्रियवत शर्माजी हे आयुर्वेद शास्त्रातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व.त्यांचा आयुर्वेद औषधी वनस्पती वरचा गाढा अभ्यास होता. यांचा जन्म पटना ( बिहार) चा. यांनी औषधी वनस्पती या विषयावरील द्रव्यगुण या विषयावर भरपूर लिखाण केलेले आहे.