आचार्य कृपलानी
आचार्य कृपलानी | |
---|---|
जन्म | हैदराबाद,पाकिस्तान. पहिले - बॉम्बे प्रेसीडेंसी, ब्रिटिश राज, ब्रिटिश भारत. |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
जोडीदार | सुचेता कृपलानी |
जीवतराम भगवानदास कृपलानी हे भारताच्या स्वतंत्रता लढ्यातील एक राजकीय नेता होते व स्वतंत्रता सैनिक होते. त्यांना आचार्य कृपलानी या नावाने ओळखले जाते.भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस कृपलानी हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. ते गांधीवादी नेता होते.ते महात्मा गांधी चे अनुयायी होते[१].
पूर्व जीवन
आचार्य कृपलानी यांचा जन्म १८८८ मध्ये बॉम्बे प्रांतातील, हेदराबाद येथे झाला. आता ते ठिकाण पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील हेड्राबाद येथे झाला होता. त्यांनी पुण्यातील फर्गुसन कॉलेज मध्ये शिक्षण घेतले व ते शिक्षक झाले. त्यांनी नंतर भारतीय सवतंत्रता संग्रामात भाग घेतला. जेव्हा मोहनदास करमचंद गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले तेव्हा आचार्य कृपलानी स्वतंत्र लाड्यात भाग घेऊ लागले.
काँग्रेस पक्षाचे नेते
आचार्य कृपलानी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समिती मध्ये सभासद झाले.१९२८-१९२९ मध्ये ते काँग्रेसचे सचिव बनले.
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ "आचार्य कृपलानी". Bharat Discovery.org. 2020-08-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४/०२/२०२० रोजी पाहिले.
|पहिले नाव=
missing|पहिले नाव=
(सहाय्य);|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)