Jump to content

आचरा नदी

आचरा नदी
मुखआचरे
पाणलोट क्षेत्रामधील देशसिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र

आचरा नदी ही महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी कणकवली व देवगड तालुक्यांतून साधारण पूर्व-पश्चिम अशी वाहाते. या नदीच्या मुखाशीही छोटीशी खाडी तयार झाली असून ती आचऱ्याची खाडी म्हणून ओळखली जाते. ही नदी कणकवली व मालवण तालुक्यांमधून वाहणाऱ्या गड नदीला साधारण समांतर आहे.