Jump to content

आग्ऱ्याहून सुटका


इतिहासकारांच्या मते 'आग्ऱ्याहून सुटका' हा शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च मोलाचा प्रसंग आहे. या घटनेत शिवाजी महाराजांनी दाखवलेली समयसूचकता व चाणाक्षपणा त्यांना आजवर होऊन गेलेले महान योद्धे, सेनानी व राज्यकर्ते यांच्यापेक्षा वेगळे ठरवतो.

आग्ऱ्याहून सुटका या प्रसंगावरील पुस्तके

  • आग्ऱ्याहून सुटका (प्रभाकर भावे)
  • आग्ऱ्याहून सुटका (नाटक, लेखक विष्णू हरी औंधकर, प्रकाशन सन १९२० च्या सुमारास)