Jump to content

आग्रा विभाग

आग्रा विभागचा नकाशा

आग्रा विभाग उत्तर प्रदेशातील सतरा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.

जिल्हे

या विभागात हे जिल्हे येतात.

मुख्यालय

या विभागाचे मुख्यालय आग्रा येथे आहे. सध्याचे विभागाचे विभागीय आयुक्त श्री. मनजीत सिंग आहेत.

संदर्भ