Jump to content

आग्रा छावणी रेल्वे स्थानक

आग्रा छावणी
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ताआग्रा, उत्तर प्रदेश
गुणक27°9′30″N 77°59′25″E / 27.15833°N 77.99028°E / 27.15833; 77.99028
मार्ग दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १९०४
विद्युतीकरण होय
संकेत AGC
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग उत्तर मध्य रेल्वे
स्थान
आग्रा छावणी रेल्वे स्थानक is located in उत्तर प्रदेश
आग्रा छावणी रेल्वे स्थानक
उत्तर प्रदेशमधील स्थान

आग्रा छावणी हे उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्ली-चेन्नई ह्या प्रमुख मार्गावर स्थित असलेले हे स्थानक भारताच्या सर्व मोठ्या शहरांसोबत जोडले गेले आहे. दिल्ली व उत्तरेकडून मध्य रेल्वेमार्गे मुंबईपुण्याकडे धावणाऱ्या गाड्या देखील येथे थांबतात.

ताजमहाल, आग्र्याचा किल्ला इत्यादी जगप्रसिद्ध वास्तू असलेले आग्रा हे भारतामधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. ह्यामुळे आग्र्याला वर्षाकाठी २० ते ४० लाख पर्यटक भेट देतात.

प्रमुख रेल्वेगाड्या