Jump to content

आग्रा घराणे

आग्रा घराणे हे एक उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातील घराणे आहे. याचा उगम नौहर बानीमध्ये सापडतो. नौहर बानीचा मागोवा १४व्या शतकातील अलाउद्दीन खिलजीच्या काळापर्यंत घेता येतो.

घराण्यातील नावाजलेले गायक

  • अंजनीबाई लोयलेकर -आग्रा+जयपूर घराणे
  • पंडित अरुण कशाळकर ऊर्फ रसदास
  • उस्ताद असद अली खान
  • उस्ताद काले खान ऊर्फ सरसपिया
  • मास्टर कृष्णराव -आग्रा+जयपूर घराणे
  • उस्ताद खादीम हुसेन खान ऊर्फ साजनपिया
  • गजाननराव जोशी -आग्रा+जयपूर+ग्वाल्हेर घराणे
  • पंडित के.जी. गिंडे
  • उस्ताद गुलाम अब्बास खान
  • उस्ताद घग्गे खुदाबक्ष
  • पंडित चिदानंद नगरकर
  • पंडित जितेन्द्र अभिषेकी
  • झोहराबाई (१८६८-१९१३)
  • पंडित दिनकर कैकिणी
  • उस्ताद फैयाझ खान ऊर्फ प्रेमपिया
  • बालगंधर्व
  • पंडित एस.सी.आर. भट्ट
  • भास्करबुवा बखले -आग्रा+ग्वाल्हेर+जयपूर घराणे
  • उस्ताद मेहबूब खान ऊर्फ दरसपिया
  • पंडित यश पाल ऊर्फ सगुण पिया
  • उस्ताद युनुस हुसेन खान ऊर्फ दर्पण
  • पंडित डॉ. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर
  • राम मराठे -आग्रा+जयपूर घराणे
  • पंडित रामराव नाईक
  • उस्ताद लताफत हुसेन खान ऊर्फ प्रेमदास
  • श्रीमती ललित जे. राव
  • पंडित विजय किचलू
  • उस्ताद विलायत हुसेन खान ऊर्फ प्राणपिया
  • उस्ताद शराफत हुसेन खान ऊर्फ प्रेमरंग
  • पंडित सत्य देव शर्मा जालंदर वाले
  • श्रीमती सुमती मुटाटकर
  • पंडित हरीश चंदर बाली
  • पंडित श्रीकृष्ण हळदणकर ऊर्फ रसपिया