आगाशी (वसई)
आगाशी भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छोटे शहर आहे. येथील लोकसंख्या अंदाजे दोन लाख आहे.
व तसेच सुकेळि/वेलचि केळी च्या उत्पादनासाठि प्रसिद्ध आहे तसेच् येथिल लोक "आगास्कर" या नावाने ओखलि जातात.
येथे काही शिवकालिन वास्तु अस्तित्वात आहेत,व तेथिल जैन मन्दिर, गणेश मन्दिर,हनुमान मन्दिर व त्याचे तले जे गणपति विसर्जनासाठि वापरले जते जाति विविधतेचे पुरावे देतात
आगाशी हे वसई तालुक्यात वसलेले असल्याने सुकेलि सथि प्रसिद्ध् आहे