आगाशिवनगर
आगाशिवनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील एक गाव आहे.
अलीकडच्या काळात हे गाव कराडचे उपनगर वाटावे, इतपत वाढले आहे. कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय आणि किर्लोस्कर कारखाना इत्यादी घटकांमुळे गावाच्या विकासास चालना मिळाली आहे.