Jump to content

आगाखान पॅलेस संग्रहालय

आगाखान पॅलेस संग्रहालय पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आहे. जवळच कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांच्या समाध्या आहेत.

संग्रहालयात कस्तुरबा गांधीमहात्मा गांधी यांच्या वस्तू आणि छायाचित्रे आहेत.