Jump to content

आगरीकुलावंतस्

आगरीकुलावंतस् म्हणजे आगरी कुळाचा अंश . जसे छत्रपति शिवाजी महाराजांना क्षत्रियकुलावंतस् म्हणतात त्याच प्रमाणे आगरी लोकांना आगरीकुलावंतस् म्हणतात.

वरिल ओळी आगरी बोली मध्ये आगरीकुली कुल म्हणजे वंश ,आगरीकुलिन वंश हा मानववंश संशोधनानुसार राजपुत,क्षत्रिय किंवा आद्यनिवासी :-जे साक्षात शिवशंकराच्या छातितुन उत्पन्न झाले, या तिन वंशात येतो,कुडा येथिल लेण्यांवरील शिलालेखांत येथिल लेण्यांनमध्ये येथिल पुरातन राजेआगरी वंशाचे असल्याचे नमुद झाले आहे.