आगरी युवा प्रतिष्ठान
आगरी युवा प्रतिष्ठान ही संस्था इगतपुरी तालुक्यात आहे, ती आगरी समाजाचे हित जोपासण्याबरोबर सामाजिक संस्कृती, चाली-रीती तसेच समाज प्रबोधनाच्या दृष्टीने कार्यक्रमांचे आयोजन करते.