Jump to content

आगरताळा विमानतळ

आगरताळा विमानतळ
আগরতলা বিমানবন্দর
आहसंवि: IXAआप्रविको: VEAT
IXA is located in त्रिपुरा
IXA
IXA
त्रिपुरामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ आगरताळा
समुद्रसपाटीपासून उंची ४७ फू / १४ मी
गुणक (भौगोलिक)23°52′24″N 91°14′32″E / 23.87333°N 91.24222°E / 23.87333; 91.24222
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
१८/३६ ७,५०० २,२८६ डांबरी धावपट्टी
येथे थांबलेले इंडिगोचे एरबस ए३२० विमान

आगरताळा विमानतळ (आहसंवि: IXAआप्रविको: VEAT) हा भारताच्या त्रिपुरा राज्यातील आगरताळा शहरामधील एक विमानतळ आहे. त्रिपुरा राज्यामधील एकमेव कार्यरत असलेल्या ह्या विमानतळावर सध्या मोजकीच प्रवासी विमाने उतरतात. १९४२ साली बांधण्यात आलेला हा विमानतळ आगरताळा शहराच्या १२ किमी वायव्येस भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ स्थित आहे. आजच्या घडीला येथून भारताच्या इतर प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान

विमान कंपनीगंतव्य स्थान .
एर इंडियाकोलकाता
इंडिगोबंगळूर, चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, हैद्राबाद, इम्फाळ, कोलकाता , विशाखापट्टणम
स्पाईसजेटचेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, कोलकाता

बाह्य दुवे