Jump to content

आगरताळा रेल्वे स्थानक

आगरताळा
গুৱাহাটী
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ताआगरताळा, पश्चिम त्रिपुरा जिल्हा, त्रिपुरा
गुणक23°47′34″N 91°16′42″E / 23.79278°N 91.27833°E / 23.79278; 91.27833
समुद्रसपाटीपासूनची उंची २५ मी
मार्ग आगरताळा-लुमडिंग मार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. २००८
विद्युतीकरण नाही
संकेत AGTL
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग लुमडिंग विभाग, उत्तर पूर्व सीमा रेल्वे
स्थान
आगरताळा is located in त्रिपुरा
आगरताळा
आगरताळा
त्रिपुरामधील स्थान

आगरताळा रेल्वे स्थानक हे भारताच्या त्रिपुरा राज्यातील आगरताळा शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. ह्या स्थानकाद्वारे आगरताळा रेल्वे वाहतूक असलेले गुवाहाटी खालोखाल ईशान्य भारतामधील दुसरेच राजधानीचे शहर ठरले. २००८ साली खुले करण्यात आलेले आगरताळा स्थानक त्रिपुराला उर्वरित भारतासोबत जोडते.

ऑक्टोबर २०१६ मध्ये आगरताळा-लुमडिंग रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर पूर्ण झाले ज्यामुळे गाडी न बदलता कोलकाताहून आगरताळ्यापर्यंत थेट प्रवास शक्य झाला.[]

प्रमुख गाड्या

  • आगरताळा-सियालदाह कांचनगंगा एक्सप्रेस
  • आगरताळा-दिल्ली आनंद विहार त्रिपुरा सुंदरी एक्सप्रेस

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "आगरताळा-कोलकाता रेल्वेने जोडणार, सकाळ - eSakal".[permanent dead link]

बाह्य दुवे