Jump to content

आगरझरी


'आगरझरी ' हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. हे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या नजिक वसलेले आहे. या गावानजिक आगरझरी वन क्षेत्रात बटरफ्लायवर्ल्ड‎ हे फुलपाखरांचे उद्यान आहे.