आगरकर हायस्कूल
पुण्याच्या रास्ता पेठेत असलेली आगरकर हायस्कूल, ही इ.स. १९३४ साली आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी स्थापन केलेली मुलींची शाळा आहे.
मुख्याध्यापिका
कधी काळी कमलिनी प्रभाकर दामले (देसाई) या आगरकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका होत्या.
या शाळेत मराठी अभिनेत्री वनमाला या शिक्षिका होत्या.
संदर्भ
- ^ श्रीनिवास रघुनाथ कावळे, श्रद्धांजली: प्राचार्य कमलिनी दामले, पहिला विभाग: काही व्यक्तिलेख, पान ५८ ते ६०: डॉ.श्री.र. कावळे: व्यक्ती आणि विचार,संपादक-अनंत लक्ष्मण जोशी, प्रकाशक-रोहित श्रीनिवास कावळे,इ-४, साईसदन सोसायटी, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर, नं.२ पुणे ४११००९, प्रथमावृत्ती ३१ जानेवारी २००२