Jump to content

आखात

इराणच्या आखाताचे अवकाशातून घेतलेले चित्र

आखात [श १] म्हणजे तीन बाजूंना जमिनीने वेढलेली आणि केवळ एकाच बाजूने पाणी असलेली जलीय रचना होय. काहीवेळा मोठा विस्तार असलेल्या आखातास उपसागर असेही म्हणले जाते; मात्र कितपत विस्ताराच्या जलीय रचनेस आखात म्हणावे किंवा उपसागर म्हणावे, याबद्दल निश्चित मोजमाप नाही[].

प्रसिद्ध आखातांची सूची

पारिभाषिक शब्दसूची

  1. ^ आखात (इंग्लिश: Gulf, गल्फ)

संदर्भ व नोंदी

  1. ^ कुलकर्णी, एल.के. भूगोलकोश.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत