आक्रोतिरी आणि ढेकेलिया
आक्रोतिरी आणि ढेकेलिया The Sovereign Base Areas of Akrotiri and Dhekelia आक्रोतिरी आणि ढेकेलियाचे सार्वभौम लष्करी तळ | |||||
| |||||
आक्रोतिरी आणि ढेकेलियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) | |||||
अधिकृत भाषा | इंग्लिश, ग्रीक | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | २५४ किमी२ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | १४,५०० | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}} {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | /किमी² | ||||
राष्ट्रीय चलन | युरो | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | |||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | 357 |
आक्रोतिरी आणि ढेकेलिया हे सायप्रस देशामधील युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखालील दोन भाग आहेत. १९६० साली सायप्रसला स्वातंत्र्य मंजूर केल्यानंतर हे दोन लष्करी तळ युनायटेड किंग्डमने आपल्या ताब्यात ठेवले आहेत.