Jump to content

आकाश पांडुरंग फुंडकर

आकाश पांडुरंग फुंडकर (५ फेब्रुवारी, १९८३:खामगांव, बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे खामगांव मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्राच्या १३व्या आणि १४व्या विधानसभेवर निवडुन गेले.

यांचे वडील पांडुरंग फुंडकर खासदार होते.