आकाश खुराणा
आकाश खुराना हे एक भारतीय अभिनेता, पटकथा लेखक, नाट्यकलाकार आणि उद्योजक आहेत.[१]
त्यांनी आशिकी आणि बाजीगर यांसह २०हून अधिक पटकथा लिहिल्या आहेत.
डॉ. आंबेडकर या इ.स. १९९२ मधील तेलुगू चित्रपटात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती.[२][३][४][५][६]
संदर्भ
- ^ "Akash Khurana". 11 September 2013 रोजी पाहिले.
- ^ "All you want to know about #BharatParepalli". FilmiBeat (इंग्रजी भाषेत). 2021-02-25 रोजी पाहिले.
- ^ Narasimham, M. L. (2012-02-25). "The Hindu" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
- ^ "మనకు గుర్తులేని...మన అంబేడ్కర్". Sakshi (तेलगू भाषेत). 2015-04-13. 2021-02-25 रोजी पाहिले.
- ^ "Dr. Ambedkar 1992 Telugu Movie Wiki,Cast Crew,Songs,Videos,Release Date". MovieGQ (इंग्रजी भाषेत). 2021-02-25 रोजी पाहिले.
- ^ "Dr. Ambedkar 1992 Telugu Movie Cast Crew,Actors,Director, Dr. Ambedkar Producer,Banner,Music Director,Singers & Lyricists". MovieGQ (इंग्रजी भाषेत). 2021-02-25 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील आकाश खुराणा चे पान (इंग्लिश मजकूर)