आकाश कुंभार
आकाश कुंभार | |
---|---|
जन्म | १५ जुलै १९९४ पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
टोपणनावे | हितेश कुंभार |
शिक्षण | बी.ए. |
प्रशिक्षणसंस्था | पुणे विद्यापीठ |
प्रसिद्ध कामे | गडद अंधार |
उंची | ५.९ |
वडील | चंद्रकांत कुंभार |
पुरस्कार | बेस्ट फिटनेस फोटोग्राफर वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर |
आकाश कुंभार हा एक मराठी चित्रपट अभिनेता आणि छायाचित्रकार आहे. त्याने १० तासांत २७४ फिटनेस मॉडेल्सचे २१६७ छायाचित्रे काढण्याची ‘वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड’मध्ये नोंद केली आहे.[१][२] त्याचा अभिनयातील प्रवास ‘गडद अंधार’[३][४] या मराठी चित्रपटापासून सुरू झाला.[५]
संदर्भ
- ^ "फिटनेस फोटोग्राफर आकाश कुंभारचा विक्रम". सकाळ. 2019-02-02. 2024-01-03 रोजी पाहिले.
- ^ "फिटनेस फोटोग्राफर आकाश कुंभार करणार लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड". LatestLY मराठी. 2019-01-10. 2024-01-03 रोजी पाहिले.
- ^ "आकाश कुंभारचे 'गडद अंधार' चित्रपटातून अभिनय". दैनिक प्रभात. 2023-03-09. 2024-01-03 रोजी पाहिले.
- ^ "Gadad Andhar: टेक्निशियन ते अभिनेता; आकाश कुंभारचे 'गडद अंधार' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण!". Hindustan Times Marathi. 2024-01-03 रोजी पाहिले.
- ^ "Gadad Andhar Movie : अभिनेता आकाश कुंभारचे अभिनय क्षेत्रात पदार्पण". पुढारी. 2023-03-11. 2024-01-03 रोजी पाहिले.