Jump to content

आईशप्पथ..! (चित्रपट)

आईशप्पथ..!
दिग्दर्शनसंजय सूरकर
निर्मिती प्रतिभा मेंढेकर
कथा माधुरी आशिरगडे
पटकथासंजय सूरकर
प्रमुख कलाकारमानसी साळवी
अंकुश चौधरी
श्रेयस तळपदे
रीमा लागू
तुषार दळवी
सुबोध भावे
अपर्णा फटिंग
संवादसंजय पवार
संकलनअनिल विश्वास
छायासंजय जाधव
कला अजित दांडेकर
गीते सौमित्र
संगीतअशोक पत्की
ध्वनीरमेश राठोड
पार्श्वगायनसाधना सरगम
देवकी पंडित
रवींद्र साठे
संजीव चिमलगी
जानकी अय्यर
नृत्यदिग्दर्शनउमेश जाधव
वेशभूषा गीता गोडबोले
रंगभूषा सुहास गवते
रितिका कोहली
देशभारत
भाषामराठी
प्रदर्शित २००६


आईशप्पथ..! हा २००६ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे.

यशालेख

कलाकार

पार्श्वभूमी

कथानक

उल्लेखनीय

या चित्रपटात शास्त्रीय बंदिश पं.जगन्नाथ पुरोहित, पं.सी.आर. व्यास व माधुरी आशिरगडे यांची असून याची संकल्पना प्रतिभा मेंढेकर यांची होती.

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • ढग दाटूनी येतात - साधना सरगम
  • दिसं चार झाले मन - साधना सरगम
  • वादळे उठतात किनारे सुटतात - देवकी पंडित
  • शब्द मायेचे आता कापरे - रवींद्र साठे

संदर्भ

बाह्य दुवे