Jump to content

आईल ऑफ मान महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी आईल ऑफ मान महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. आईल ऑफ मानने १२ नोव्हेंबर २०२२ रोजी नॉर्वे विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. आईल ऑफ मानने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१२९४१२ नोव्हेंबर २०२२नॉर्वेचा ध्वज नॉर्वेस्पेन डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान, आल्मेरियाFlag of the Isle of Man आईल ऑफ मान२०२२-२३ स्पेन महिला पंचरंगी मालिका
१२९६१२ नोव्हेंबर २०२२स्पेनचा ध्वज स्पेनस्पेन डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान, आल्मेरियास्पेनचा ध्वज स्पेन
१२९८१३ नोव्हेंबर २०२२इटलीचा ध्वज इटलीस्पेन डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान, आल्मेरियाइटलीचा ध्वज इटली
१३०३१४ नोव्हेंबर २०२२स्वीडनचा ध्वज स्वीडनस्पेन डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान, आल्मेरियास्वीडनचा ध्वज स्वीडन
१५२१३० जुलै २०२३ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाFlag of the Isle of Man आईल ऑफ मान
१५२२३० जुलै २०२३ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाFlag of the Isle of Man आईल ऑफ मान
१५२३३१ जुलै २०२३ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रियाFlag of the Isle of Man आईल ऑफ मान
१५२४४ ऑगस्ट २०२३ग्रीसचा ध्वज ग्रीसरोमेनिया मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटीFlag of the Isle of Man आईल ऑफ मान२०२३ महिला ट्वेंटी२० काँटिनेंटल चषक
१५२६४ ऑगस्ट २०२३रोमेनियाचा ध्वज रोमेनियारोमेनिया मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटीFlag of the Isle of Man आईल ऑफ मान
१०१५२८५ ऑगस्ट २०२३माल्टाचा ध्वज माल्टारोमेनिया मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटीFlag of the Isle of Man आईल ऑफ मान
१११५३१६ ऑगस्ट २०२३ग्रीसचा ध्वज ग्रीसरोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटीFlag of the Isle of Man आईल ऑफ मान
१२१८७७५ मे २०२४गर्न्सीचा ध्वज गर्न्सीइंग्लंड नॉर्मन एडवर्ड्स मेमोरियल मैदान, विंचेस्टरगर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१३१८७९५ मे २०२४गर्न्सीचा ध्वज गर्न्सीइंग्लंड नॉर्मन एडवर्ड्स मेमोरियल मैदान, विंचेस्टरगर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१४१८८२६ मे २०२४गर्न्सीचा ध्वज गर्न्सीइंग्लंड नॉर्मन एडवर्ड्स मेमोरियल मैदान, विंचेस्टरगर्न्सीचा ध्वज गर्न्सी